नेताजी सुभाष चंद्र बोस आणि भगतसिंग यांचे आदर्श होते छत्रपती शिवराय .... इतिहासकारांनी या बाबी पद्धतशीरपणे लपवून ठेवल्या ....१९३९ मध्ये रायगडावर जावून सुभाषबाबू शिवरायांसमोर नतमस्तक झाले होते .भगतसिंग तर शिवरायांचा मर्द मराठा असा उल्लेख करत . छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श वीरपुरुष म्हणून मानत असत. महाराष्ट्राच्या लढाऊ स्वातंत्र्यप्रे माविषयी त्यांना मोठा आदर होता. भगतसिंग 1924 मध्ये महाराष्ट्रात आले असता ते रायगडावर गेले आणि तेथील माती मस्तकाला लावून त्यांनी देशस्वातंत्र्या ंची प्रतिज्ञा शिवरायांच्या नावाने पुनरुच्चारित केली....इतिहासा त या घटनांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात नाही , हे खऱ्याशिवप्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे .....
-
DrSandeep Patil