Saturday 18 February 2012

शिवाजी महाराजांची जयंती

बहुजनांचे राजे शिवाजी महाराजांची जयंती . महात्मा फुले यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी १८६९ मध्ये शोधून काढली व भारतभर पहिली शिवजयंती सुरु केली . व महाराजांच्या जिवनावरील पहिला पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरुकेल्यामुळे बहूजन समाज जागा झाला व हक्कअधिकारासाठी लढू लागला.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.