Saturday, 25 February 2012

वीर भगतसिँग विद्यार्थी परीषद पुणे !!

वीर भगतसिँग विद्यार्थी परीषद पुणे !!
सभासद नोँदनी
पिँपरी चिँचवड पुणे येथील सर्व महाविद्यालयात सुरु आहे,
तरी सगळ्यांनी सभासद व्हावे. -शंभुसिँह चव्हाण
पदाधिकारी व सभासद होण्यासाठी खालील व्यक्तिशी संपर्क साधावा.
PRAKASH TEMGHAR - 9011038689
SACHIN KORATKAR - 9764155204

Wednesday, 22 February 2012

काय चाल्ले आहे या महाराष्ट्रात??

FACEBOOK वर शिवाजी महाराजचे बदनामी कारनारे चित्र टाकले त्या विरोधात विर भगतसिंग विद्यार्थि परिषद VBVP जालनाने गुन्हा दाखल केला
पूढिल कारवाई जालना पोलिस करत आहे


काय चाल्ले आहे या महाराष्ट्रात??

Monday, 20 February 2012

॥शिका संघटीत व्हा संघर्ष करा॥

विद्येविना मती गेली
,मतीविना गती गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्तविना शुद्र खचले,
इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.


म्हणू शिका संघटीत व्हा संघर्ष करा
वीर भगतसिह विद्यार्थि परिषद VBVP मध्ये सामील व्हा


-

Saturday, 18 February 2012

शिवाजी महाराजांची जयंती

बहुजनांचे राजे शिवाजी महाराजांची जयंती . महात्मा फुले यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी १८६९ मध्ये शोधून काढली व भारतभर पहिली शिवजयंती सुरु केली . व महाराजांच्या जिवनावरील पहिला पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरुकेल्यामुळे बहूजन समाज जागा झाला व हक्कअधिकारासाठी लढू लागला.

Wednesday, 15 February 2012

जिजाऊ वंदना

..जय जिजाऊ ...
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥