तूम्ही नसता तर नसती दिसली
अंगणी तूळस........... ....
तूम्ही नसता तर नसती दिसली मंदिराचे कळस............ ....
तूम्ही नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी.............
तूम्ही नसता तर सुवासिनिँच्या किँकाळ्या मग विरल्या असत्या रानी........... ............... .
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.